digital marketing courses in marathi

Digital Marketing Course in 10 Days (Marathi)

तुम्ही व्यवसाय करतात का? मग तुम्ही आपल्या व्यवसायात डिजिटल मार्केटिंग चा वापर करतात का? शिका आपल्या व्यवसायात डिजिटल मार्केटिंग चा वापर कसा करावा ते पण मराठी मध्ये !

 

FAQ

 

 • “डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये” ह्या कोर्स चे स्वरूप कसे आहे ?
  आजचे युग हे ऑनलाईन युग आहे. हा कोर्स ऑनलाईन असून तुम्ही आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप च्या साह्याने बघू शकतात.

   

 • कोर्स चा वेळ कसा आहे ?
  हा कोर्स ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही आपल्या सोयी नुसार कधीही बघू शकतात .ह्या कोर्स ला वेळेचे बंधन नाही.

   

 • ह्या ऑनलाईन कोर्स मुळे मला कसा फायदा होईल ?
  डिजिटल मार्केटिंग मध्ये असंख्य गोष्टींचा समावेश होतो. वेबसाईट बनविणे , सोशल मीडिया मार्केटिंग , डिजिटल जाहिरात करणे, व्हाट्स आप मार्केटिंग, गुगल बिझनेस अश्या गोष्टींचा आपल्या व्यवसायात कसा वापर करावा , ह्याचे प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन ह्या कोर्स मध्ये केले आहे.

   

 • हा कोर्स माझ्या साठी योग्य आहे का ?
  जर तुम्ही उद्योजक असाल , किंवा आपला नवीन उद्योग सुरु करू इच्छित असाल , तर आपल्या उद्योगात डिजिटल मार्केटिंग चा वापर कसा करावा , ह्या बद्दलचे प्रशिक्षण ह्या कोर्स मध्ये देण्यात आले आहे.

   

 • कोर्स ची काल मर्यादा काय आहे ?
  एकदा कोर्स विकत घेतल्यावर आपण आयुष्य भरासाठी ह्या कोर्स चा लाभ घेऊ शकतात.

Course Syllabus
 • १. डिजिटल मार्केटिंग ओळख
 • २. आपले व्यवसायाचे मार्केट कसे आहें ?
 • ३. तुमचा ऑनलाइन ग्राहक कोण? आणि तो कसा ओळख़ाल ?
 • ४. डिजिटल मार्केटिंग स्ट्रैटेजी कशी बनवाल?
 • ५. डिजिटल मार्केटिंग माध्यम कसे निवडाल?
 • ६. आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी बनवाल?
 • ७. आपला पहिला ग्राहक कसा मिळवाल?
 • ८. सर्च इंजिन ओप्टीमायजेशन म्हनजे काय ?
 • ९. डिजिटल जाहिरात कशी कराल ?
 • १०. डिजिटल मार्केटिंग साठी मनुष्य बळ कसे वापराल?