Hello, here are some of the books written by me. I am not a writer, but I want to share my experiences and my knowledge with the community. Digital marketier in me is always eager about sharing about this fascinating Digital Marketing world. And how a common businessman can change his business using digital marketing simple tricks.

Get my complete pdf ebook”digital marketing tactics” where you will get complete guidance from strategy to website building, from social media to affiliate marketing setup all in one place.
Its always better to learn things before implementing!
What will you learn??
1. How to make digital marketing strategy?
2. How to develop website for your business?
3. Social media marketing tactics
4. Email marketing tips
5. Whatsapp business tool tips
6. Mobile app marketing
7. Search Engine optimization
8 how to register business on google map
9. How to setup affiliate marketing for your business? And many more..
महाराष्ट्रातिल एकमेव डिजिटल मार्केटिंग वरिल पहिले मराठी डिजिटल PDF पुस्तक : डिजिटल मार्केटिंग एक तंत्र
तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !
  • हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –
  • डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र
  • वेबसाईट कशी बनवावी ?
  • फेसबूक मार्केटिंग
  • सर्च एंजिन ओप्टीमायजेशन
  • गूगल मैप्स
  •  सोशल मीडिया मार्केटिंग
  • डिजिटल जाहिरात
  • एफ़िलिएट मार्केटिंग
आणि भरपूर काही.

स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजेंसी करू इच्छित आहत का? असल तर हे ईबुक नक्की वाचा…

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –

१ . प्रस्तावना
२. माझा औद्योगिक प्रवास
३. थोडेसे माझ्या उद्योगाविषयी
४. तुम्ही खरोखर उद्योजक आहात का
५. उद्योग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
६. डिजिटल उद्योग संधी कोणकोणत्या आहेत ?
७. डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेवा (सर्विस) आपण देऊ शकतो ?
८. डिजिटल उद्योगाची स्थापना कशी करावी ?
९. डिजिटल उद्योगासाठी ग्राहक कसा निवडावा ?
१०. डिजिटल उद्योगासाठी टीम कशी बनवावी?

 

शिका सोशल मीडिया मार्केटिंग ते पण मराठी मध्ये !
आम्ही घेऊन आलो आहे “सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र ” हे PDF ईबुक !
  • ह्या पुस्तकात शिका –
  • फेसबुक मार्केटिंग
  • युट्युब मार्केटिंगइंस्टाग्राम मार्केटिंग
  • व्हाट्स ऍप बिझनेस मार्केटिंग
  • सोशल मीडिया मधून पैसे कसे कमवावे ?
  • सोशल मीडिया चा आपल्या व्यवसायात वापर कसा करावा ?
आणि भरपूर काही….
ह्या PDF पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल ?
  • आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी असावी ?
  • वेबसाईट मध्ये कोणते घटक असावेत ?
  • वेबसाईट मध्ये ऑनलाईन चॅट फिचर कसे टाकावे ?
  • वेबसाईट वरून घर बसल्या पैसे कसे कमवावे ?
आणि भरपूर काही